ग्लोबल रिमोट वर्क इंडेक्स-2023 मध्ये भारताचे स्थान कितवे आहे?
» 64
चौथ्या पॅरा आशियाई स्पर्धेत भारताचा ध्वजवाहक कोण असणार आहे?
» अमित सरोहा, पारुल परमार
वन्य हत्तींना रेल्वे रुळांवर गाड्यांचा फटका बसू नये म्हणून कोणत्या राज्याने पहिली Al-आधारित अर्ली वॉर्निंग सिस्टम सुरु केली आहे?
» तमिळनाडू
कोणत्या वर्षापर्यंत भारताने चंद्रावर अंतराळवीर पाठवण्याचे लक्ष्य ठेवले आहे?
» 2040
व्याघ्र प्रकल्पांसाठी विशेष व्याघ्र संरक्षण दल' स्थापन करण्यास कोणत्या राज्याने मान्यता दिली आहे?
» अरुणाचलप्रदेश
चौथ्या आशियाई पॅरा गेम्सचे आयोजन कोणत्या देशात होणार आहे ?
» चीन
बधूकम्मा उत्सव 2023 कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात आलेला आहे?
» तेलंगणा
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोणत्या शहरात सामऊ शहीद स्मारक आणि वाचनालयाचे उद्घाटन केले आहे?
» गांधीनगर
तीन दिवसीय 'श्री अण्णा महोत्सव' आणि राज्यस्तरीय बाजरी कार्यशाळा कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार आहे?
» उत्तरप्रदेश
केंद्र सरकारने 13 GW ग्रीन एनर्जी कॉरिडॉर प्रकल्प फेज-2 कोठे मंजूर केला आहे?
» लडाख


Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!